Tuesday, March 22, 2011
जळगाव - मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी शासनाने मंजूर करावी यामागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला.पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.शिवजयंतीच्या निमित्ताने छावा संघटनेच्या युवकांनी आज दुपारी साडेबारा वाजताजळगाव येथील जी. एस. मैदानावरील शिवपुतळ्याजवळ आंदोलन केले. "एकचमिशन, मराठा आरक्षण', मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणातआठ युवकांनी अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.अग्नीशामन दलाच्या वाहनांना पाचारण करून त्यांच्या अंगावर पाण्याचा फवारामारण्यात आला
No comments:
Post a Comment