Tuesday, March 09, 2010
बीड - मराठा आरक्षणासाठी छावा मराठा युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरनिदर्शने आंदोलन सोमवारी (ता. आठ) करण्यात आले. या वेळी पदाधिकाऱ्यांनीउपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांच्या रिकाम्या खुर्चीस निवेदन दिले.मराठा आरक्षण संदर्भात छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक प्रा. देवीदास वडजे, अखिलभारतीय छावाचे अण्णासाहेब जावळे, छावा मराठा संघटनेचे किशोर चव्हाण यांच्यासहअन्य 18 संघटनांचे पदाधिकारी मुंबई येथे उपोषणास बसले आहे. त्यांना पाठिंबादेण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.या वेळी जिल्हाप्रमुख संजय सावंत, विवेक धांडे, पोपट कोटुळे, विशाल बोबडे, नितीन खुर्णे,युवराज मस्के, विशाल इंगोले, रवींद्र गंभीरे, गणेश मस्के, शैलेस सरवसे, किरण धन्वेआदी उपस्थित
No comments:
Post a Comment