Latur News
Thursday, June 23, 2011 AT 05:00 AM (IST)
लातूर (latur) - तांदुळवाडी ग्रामपंचायत सदस्यांकडे सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी व गैरव्यवहार प्रकरणी बोगस ग्रामसभा व भ्रष्टाचारप्रकरणी ग्रामसेवक बनसोडे यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अन्यथा छावा संघटना व तांदुळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा देऊन लातूर पंचायत समितीचा जाहीर निषेध करत पंचायत समितीला टाळे ठोकण्यात आले. यावेळी छावाचे ऍड. गणेश गोमचाळे, आकाश पाटील, तानाजी कोदरे, सिदाजी जगताप, विवेकानंद साळुंके, पद्माकर भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित हो
No comments:
Post a Comment